लोकसहभागातुन बांधलेल्या पाण्याची टाकीचे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

दिव्य – जनलोक – शिवशंकर शिंदे चौकट ओळ- उपस्थित मान्यवर…सरपंच बंटी गुंजाळ, सबाजी येवले, शंकर महांडुळे, दादा पाटील गुंजाळ, पोपट जासुद, नामदेव गुंजाळ, आतिष जासूद, अनिल जासूद, दामाजी येवले, भाऊसाहेब…

डी.बी.एम इंग्लिश मीडियम स्कूलला आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान.

संस्थापक अध्यक्ष श्री.जे.डी.मापारी सर व मुख्याध्यापिका सौ.शीतल मापारी यांचा सन्मान – राळेगणसिद्धी ता.पारनेर येथील डी.बी.एम इंग्लिश मीडियम स्कूलला आदर्श विद्यालय पुरस्कार देऊन संस्थापक अध्यक्ष श्री.जे.डी.मापारी सर व मुख्याध्यापिका सौ.शीतल मापारी…

सिटीबोरा कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागाचा रानभाज्या महोत्सव संपन्न.

दिव्यजनलोक – शरद रसाळ चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ,”रानभाज्या महोत्सव २०२४” आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांविषयी जनजागृती, रानभाज्यांचे संवर्धन व आहारात रानभाज्यांचे महत्त्व यासाठी या…

खा. लंके यांनी बनपिंप्री येथील टोल वसुली थांबविली

अपूर्ण काम असतानाही सुरू होती टोल वसुली दिव्य जनलोक -दिपक करंजुले. नगर-सोलापुर महामार्गावरील बनपिंप्री येथील टोल नाक्यावर करण्यात येणारी टोल वसुली खा. नीलेश लंके यांनी शुक्रवारी थांबविली. या रस्त्याचे काम…

कधीही हाक द्या, मी सदैव तुमच्यासोबत !अहमदनगर मध्ये राणीताई लंके यांची महिलांना साद

राणीताई लंके यांची नगरमधील महिलांना साद. दिव्य जनलोक -दीपक करंजुले महिलांना त्यांच्या व्यवसाय वृध्दीसाठी विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. अशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही मला कधीही हाक द्या, मी…

केडगाव मधील कर्मयोगी योगा स्टुडिओच्या महिलाचीं हिवरे बाजारमध्ये योग साधना●

दिव्य जनलोक – शरद रसाळ उपस्थित महिला यावेळी महिलांसाठी प्राथमिक शिक्षिका शोभाताई पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली गावात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावातील वृक्षारोपण व सेंद्रिय शेतीची…

जातेगाव श्री भैरवनाथ देवस्थानच्या उपाध्यक्षपदी सुरेश बोरूडे तर सहसचिवपदी विशाल फटांगडे

संपादक – शरद रसाळ पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री काळभैरवनाथ देवस्थानच्या उपाध्यक्ष व सहसचिव पद रिक्त होते, भैरवनाथ देवस्थानचे सचिव सचिन ढोरमले यांच्या वतीने उपाध्यक्ष व सचिव…

शेती मशागतीसाठी  पाणंद रस्ते आवश्यक -सुजित झावरे पाटील

वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्वर मार्गे शेतपानंद रस्त्याचे भूमिपूजन दिव्य जनलोक – प्रतिनिधी शिवशंकर शिंदे- 9764972647 शेती मशागतीसाठी पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. अशा…

अण्णाभाऊंच्या साहित्यातून परिवर्तन-खा.निलेश लंके

अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरल्याचे नमुद करतानाच महाराष्ट्राच्या जडण घडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन खासदार नीलेश लंके यांनी केले. नवी दिल्लीतील…

माळकूपमध्ये गुरुपोर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा.

दिव्य जनलोक – शिवशंकर शिंदे – ९७६४९७२६४७ ऑनलाइन बातमी अहमदनगर जिल्ह्यातील व पारनेर तालुक्यातील माळकूप ( इनामवस्ती ) येथे समजले जाणारे जागृत देवस्थान व हजारो लाखो स्वामीभक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी…

error: Content is protected !!