अभिमानास्पद!डॉ.पल्लवी शहाजी वायकर बनल्या राज्य विक्रीकर खात्यात सहाय्यक कर आयुक्त.

दिव्य जनलोक -दीपक करंजुले. जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 परीक्षेत राज्य विक्रीकर खात्यात सहाय्यक…

उर्जा मंत्रालय समितीच्या सदस्यपदी खा. लंके

उर्जा क्षेत्रात जिल्ह्याला होणार फायदा दिव्य जनलोक-दीपक करंजुले. महत्वपूर्ण मंत्रालयात काम करण्याची संधी कोणताही देश विकसित होताना उर्जेची सर्वात महत्वाची प्राथमिक गरज असते. अगदी घरगुती वापराबरोबरच व्यवसायीक, उद्योजकांना उर्जेची मोठया…

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करा-खा.लंके.

खासदार नीलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. गेल्या दोन दिवसांपासून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पीकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर…

महावितरण कंपनीने आणले पारनेरकरांच्या नाकीनऊ !

पारनेर मधील वीज पुरवठा वारंवार खंडितपारनेर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे निवेदन पारनेर मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या…

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूर ने गाजवले मैदान

सर्वाधिक पदके मिळवून २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड. दिव्य जनलोक-दीपक करंजुले सी.टी बोरा काॅलेज शिरूर या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून जिल्हा पातळीवर…

दिव्य जनलोक रविवार १५सप्टेंबर.

काळकूप येथील कदम वस्ती येथे नवमी निमित्त आरती व महाप्रसादाचे आयोजन

दिव्य -जनलोक शिवशंकर शिंदे काळकूप मधील कदमवस्ती येथील प्रभू श्रीराम मंदिर. फोटो-शिवशंकर शिंदे काळकूप मधील कदमवस्ती येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात दर महिन्याच्या नवमीला प्रवचन ,भजन व महाप्रसादाचे आयोजन काळकूप…

महिला कॅन्सर तपासणीसाठी राणीताईं लंकेचां पुढाकार

रक्तदान शिबिराचेही आयोजन : हंग्यात नियोजन बैठक संपन्न. नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या नियोजनाखाली 19 ते 29 सप्टेंबर दरम्यान शिबिराचें आयोजन. दिव्य जनलोक-दीपक करंजुले खा.नीलेश लंके प्रतिष्ठानने कोरोना संकटात जगात आदर्श काम…

परिश्रम हाच यशाचा मार्ग – शिवाजीराव ठोकळ

दिव्य – जनलोक – शिवशंकर शिंदे राजश्री येवले, श्रावणी घोलप, वैष्णवी येवले, तेजस येवले, ज्ञानेश्वरी येवले यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे मनापासून आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नरसाळे यांनी केले आणि सर्वात…

धाडगेवाडी नदीवरील पूल ठरतोय धोकादायक, प्रवाशांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास

दिव्य जनलोक – शरद रसाळ सुपा जिल्हा परिषद गटातील राणी ताई लंके यांच्या मतदार संघातील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महीला तालुका अध्यक्ष सुवर्णा धाडगे व पारनेर तालुका भाजपा तालुकाध्यक्ष व पालकमंत्री…

error: Content is protected !!