सरपंच मनीषा रोकडे यांच्या विरोधातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यानीं फेटाळली!

सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा●◆ अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची होती मागणी दिव्य जनलोक-शरद रसाळ अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी…

ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाडळी रांजणगावचा सर्वांगीण विकास- सरपंच विक्रमसिहं कळमकर

दिव्य जनलोक – शरद रसाळ उपस्थित मान्यवर पाडळी रांजणगाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना मोफत कचरा कुंडी वाटप व सार्वजनिक कचरा संकलन सायकल लोकार्पण करतांना सरपंच श्री. विक्रमसिंह कळमकर, चेअरमन…

देवदैठण केंद्रावर शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात

दिव्य जनलोक-दीपक करंजुले महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,मुंबई यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला देवदैठण केंद्रावर उत्साहात पार पडल्या .यामध्ये एलिमेंटरी ड्रॉईंग…

अभिमानास्पद!डॉ.पल्लवी शहाजी वायकर बनल्या राज्य विक्रीकर खात्यात सहाय्यक कर आयुक्त.

दिव्य जनलोक -दीपक करंजुले. जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2023 परीक्षेत राज्य विक्रीकर खात्यात सहाय्यक…

उर्जा मंत्रालय समितीच्या सदस्यपदी खा. लंके

उर्जा क्षेत्रात जिल्ह्याला होणार फायदा दिव्य जनलोक-दीपक करंजुले. महत्वपूर्ण मंत्रालयात काम करण्याची संधी कोणताही देश विकसित होताना उर्जेची सर्वात महत्वाची प्राथमिक गरज असते. अगदी घरगुती वापराबरोबरच व्यवसायीक, उद्योजकांना उर्जेची मोठया…

समर्थ डेंटल क्लिनिकच्या वर्धापन दिनानिमित्त शिरूरला शुक्रवार व शनिवारी मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन

🎴 डॉ.संकेत यादव व डॉ अंजली यादव यांची माहिती. दिव्य जनलोक शिरूर-दीपक करंजुले शिरूर येथील समर्थ डेंटल क्लिनिकचे डॉ. संकेत यादव व डॉ. अंजली यादव यांनी दिनांक 27 व 28…

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करा-खा.लंके.

खासदार नीलेश लंके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. गेल्या दोन दिवसांपासून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पीकांचे तातडीने पंचनामे करून त्याचा अहवाल सादर…

महावितरण कंपनीने आणले पारनेरकरांच्या नाकीनऊ !

पारनेर मधील वीज पुरवठा वारंवार खंडितपारनेर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे निवेदन पारनेर मधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ पारनेर तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या…

दैठणे गुंजाळ येथील नवनियुक्त उपसरपंच सौ विमलताई येवले यांचा दीपक लंके यांच्या हस्ते सत्कार.

दिव्य जनलोक – शिवशंकर शिंदे दैठणे गुंजाळ येथील नवनियुक्त उपसरपंच सौ विमल ताई संजय येवले यांचा सत्कार अहिल्यानगरचे खासदार श्री निलेशजी लंके यांचे बंधू श्री दीपक अण्णा लंके यांच्या हस्ते…

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूर ने गाजवले मैदान

सर्वाधिक पदके मिळवून २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड. दिव्य जनलोक-दीपक करंजुले सी.टी बोरा काॅलेज शिरूर या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून जिल्हा पातळीवर…

error: Content is protected !!